लहान मुलांना योग्य पद्धतीनं वाढवणं, त्यांचं नीटनिगुतीनं संगोपन करणं एखाद्या आव्हानासमान असतं. वास्तविक सगळी मुलं जन्मत: एकसारखीच असतात. मग ते कोणतं तत्त्व आहे जे काहींना संत बनवतं तर काहींना समाजविरोधी? या असमानतेचं एकच उत्तर, एकच रहस्य आहे ते म्हणजे "अचूक संगोपन तंत्र'. विश्वाचं भविष्यकाळ असणाऱ्या मुलांना कसं वाढवायचं याचं यथायोग्य मार्गदर्शन तेजगुरू सरश्री तेजपारखीजींनी वेळोवेळी केलं आहे. त्यांच्या संदेशांचं आणि विचारांचं संकलन करून पालकांसाठी या संपूर्ण "मार्गदर्शक संचाची' निर्मिती केली आहे. आजच्या धावपळीच्या युगात, मुलांच्या संगोपनाचे नानाविध बारकावे प्रस्तुत करणारा हा मार्गदर्शक संच म्हणजे पालकांसाठी जणू "नवसंजीवन”च!
4 Books inside + 1 DVD
लहान मुलांना योग्य पद्धतीनं वाढवणं, त्यांचं नीटनिगुतीनं संगोपन करणं एखाद्या आव्हानासमान असतं. वास्तविक सगळी मुलं जन्मत: एकसारखीच असतात. मग ते कोणतं तत्त्व आहे जे काहींना संत बनवतं तर काहींना समाजविरोधी? या असमानतेचं एकच उत्तर, एकच रहस्य आहे ते म्हणजे "अचूक संगोपन तंत्र'. विश्वाचं भविष्यकाळ असणाऱ्या मुलांना कसं वाढवायचं याचं यथायोग्य मार्गदर्शन तेजगुरू सरश्री तेजपारखीजींनी वेळोवेळी केलं आहे. त्यांच्या संदेशांचं आणि विचारांचं संकलन करून पालकांसाठी या संपूर्ण "मार्गदर्शक संचाची' निर्मिती केली आहे. आजच्या धावपळीच्या युगात, मुलांच्या संगोपनाचे नानाविध बारकावे प्रस्तुत करणारा हा मार्गदर्शक संच म्हणजे पालकांसाठी जणू "नवसंजीवन”च! 4 Books inside + 1 DVD
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|