आत्मचरित्र
-
-
-
Ek Hota Karvhar By Vina Gavankar Rs.200 Rs.180 In Stockअधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्या आजवरच्या या आत्मघातकी…
-
-
A. P. J. Abdul Kalam Ek Vyaktivedh By R Ramnathan Rs.200 Rs.170 In Stockविख्यात अणुशास्त्रज्ञ! भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार! भारताचे राष्ट्रपती!…
-
Khelta Khelta Ayushya By Giri Sh Karnad Rs.300 Rs.270 In Stockज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक गिरीष कर्नाड यांच्या ‘आडाडता आयुष्य’ या मूळ कन्नड भाषेतील आत्मचरित्राचा ‘खेळता खेळता आयुष्य’ या नावाने उमा कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद.…
-
Mi Hijada. . . Mi Lakshmi! By Lakshminarayan Tripathi Rs.200 Rs.174 In Stockएक आजारी, शांत मुलगा... गप्पगप्प राहणारा... कसा कुणाच्या लक्षात यावा? त्याचं लैंगिक शोषण... तरीही तो गप्पच... कसं कुणाला समजावं? त्याला जाणवणारं स्वतःमधलं स्त्रीत्व... ते मात्र समाजाच्या…
-
Karl Marx Vyakti Ani Vichar By Vishwas Patil Rs.280 Rs.238 In Stockकार्ल मार्क्स यांच्याविषयी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी मराठीमध्ये खूप पुस्तके लिहिली गेली आहेत, अजूनही जातील. पण विश्वास पाटील यांनी लिहिलेले हे मार्क्सची वैचारिक चिकित्सा करणारे चरित्र मराठीतले…
-
त ा ई , म ी क ल े क ् … By Manovikas Prakashan Rs.150 Rs.127 In Stockताई, मी कलेक्टर व्हयनू…
-
-
Mantarlelya Athavani By Shridhar Madagulkar Rs.200 Rs.176 In Stockज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांचे पुत्र श्रीधर माडगूळकर यांनी आपल्या वडिलांच्या सहवासातील आठवणी या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. समस्त मराठी माणसांच्या मनात आदराचं स्थान मिळवणाऱ्या…
-
-
Ramabai Mahadeorao Ranade Vyaktitva Ani … By Vilas Khole Rs.280 Rs.252 In Stockएकोणिसावे शतक हा महाराष्ट्राचा प्रबोधनाचा कालखंड . थोर विचारवंत आणि समाजसुधारकांचा परिसस्पर्श लाभलेला महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा गौरवशाली कालपट . याच काळात स्त्रियांच्या दुःस्थिती - निवारणाचे महत्त्वपूर्ण…
-
Ramnagari By Ram Nagarkar Rs.150 Rs.135 In Stockराम नगरकर हे नाव आपल्यापुढं प्रथम आलं, ते एक नट म्हणून – तेही एक विनोदी नट म्हणून. ‘विच्छा माझी पुरी करा’ मधील ‘मावशी’ आणि ‘हल्या’ या…
-
Runanubandha By Yashwantrao Chavan Rs.195 Rs.165 In Stockमानवी जीवन हा एक प्रवास मानला तर वडीलधाऱ्यांचे बोट धरून चालणे आले, थोरामोठ्यांना वाट पुसत जाणे आले. हा प्रवास कधी ’एकला चलो रे’ च्या चालीवर तर…
-
Sambhram By Anil Avachat Rs.150 Rs.135 In Stock`संभ्रम’ हे बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती या सामाजिक रोगाचे चित्रण करणारे बोलके पुस्तक आहे. यात रजनीश, रमामाता, न्यायरत्न विनोद, सदानंद महाराज यांच्या प्रभावाचे प्रत्यक्ष दर्शन घडवले…