-
Kavitechya Vatevar By Aruna Dhere Rs.150 Rs.120 In Stockकवितेची ओळख आपल्याला बालपणापासूनच होते. ती पुढे शालेय जीवनातही भेटते. पुढे प्रत्येकाच्या आवडीनुसार तिचा आवाका वेगवेगळा होतो. कविता वाचणे, कळणे याचबरोबर ती करता येणे, हे सगळ्यांनाच…
-
Stalinchi Mulagi By Vi Sa Valimbe Rs.125 Rs.112 In Stockस्टॅलिनकन्या स्वेतलानाची विलक्षण चरित कहाणी !…
-
ग र ु ड झ े प By Vi Sa Walimbe Rs.125 Rs.106 In Stock"मी सुभाषचंद्र बोस, आपल्या सर्वांच्या साक्षीने अशी शपथ घेतो की, हिंदुस्थानला-माझ्या प्राणप्रिय मातृभूमीला आणि अडतीस कोटी देशबांधवांना स्वतंत्र करण्यासाठी, आझाद हिंद सरकारच्या वतीने आजपासून प्रवर्तित होत…
-
Ani Samaja By Guru Dayal Singh Rs.115 Rs.92 In Stockप्रतीकात्मक पद्धतीने घेतलेला जीवनवेध.…
-
Arogyam Manasampada By Dr Nitin Unkule Rs.110 Rs.93 In Stockसुप्रसिद्ध योगतज्ज्ञ डॉ. नितीन उनकुले यांचे जीवनशैली विषयक वाचनीय विचार.…
-
Basashtache Gunhegar By V S Valinbe Rs.140 Rs.112 In Stock१९६२मध्ये मध्ये चीनबरोबर झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी आणि आपल्या या राष्ट्रीय मानहानीला असणारे घटक यांचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवणारे पुस्तक! Translators: वि. स. वाळिंबे Publication: अभिजित प्रकाशन Language:…
-
Chapekar Parva By Dr Sachidanand Shevade Rs.130 Rs.110 In Stockमृत्युचं स्वागत करायला निधडेपणा लागतो. तो सर्वांकडे मुळीच नसतो. त्यासाठी मातृभूमिबद्द्ल अपार प्रेम असावे लागते. परक्या शत्रूबद्दल उरात अपार चीड असावी लागते, स्वातंत्र्यलढ्यात एकट्या-दुकट्या इंग्रजाचे रक्त…
-
Dusare Mahayudha By V S Valinbe Rs.300 Rs.240 In Stockविसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जागतिक राजकारणाची जडणघडण जाणून घेण्याच्या दृष्टीने दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासाला विशेष महत्व प्राप्त झाले झालेले आहे. कारण हिटलरच्या आक्रमक हुकुमशाहीविरुद्ध झुंज घेण्यासाठी लढल्या गेलेल्या…
-
Faslela Kshan By V S Valinbe Rs.75 In Stockद गॉल याचा खून करायचा असे फ्रेंच अतिरेक्यांनी ठरवले. आपल्या या राष्ट्राध्यक्षाची हत्या करणे अशक्य नसले तरी अवघड आहे, याची त्यांना कल्पना होती. म्हणूनच, त्यांनी ही…Also available in: Faslela Kshan
-
Indira Gandhi: Bangalore Te Raibareli By V S Valinbe Rs.225 Rs.180 In Stockस्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील खळबळजनक कालखंड !…
-
Pani Te Pani By Abhijit Ghorpade Rs.200 Rs.186 In Stockअतिसूक्ष्म रेणूपासून पृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या महासागरापर्यंत एकपेशीय अमीबापासून बुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंत सर्वत्र संचार करणारं पाणी. या पाण्याची सांगोपांग ओळख म्हणजे हे पुस्तक. कारण हा प्रवास आहे पाण्याचे…
-
Mi Hijada. . . Mi Lakshmi! By Lakshminarayan Tripathi Rs.200 Rs.174 In Stockएक आजारी, शांत मुलगा... गप्पगप्प राहणारा... कसा कुणाच्या लक्षात यावा? त्याचं लैंगिक शोषण... तरीही तो गप्पच... कसं कुणाला समजावं? त्याला जाणवणारं स्वतःमधलं स्त्रीत्व... ते मात्र समाजाच्या…
-
Faster fene (20 book set) By Bha Ra Bhagawat Rs.1,200 Rs.1,080 In Stock"फास्टर फेणे (एकूण २० पुस्तकांचा संच ) टिक टोक फास्टर फेणे जंगलात फास्टर फेणे विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे चिंकू चिंपाझी आणि फास्टर…
-
The Alchemist (marathi) By Padmagandha Prakashan Rs.130 Rs.120 In StockEvery few decades a book is published that changes the lives of its readers forever. This is such a book a magical fable about learning to…
-
Shortcut By Prasad Naamjoshi Rs.300 Rs.255 In Stockलघुपट निर्मिती बद्दल एका अनुभवी दिग्दर्शकाने दिलेल्या प्रोडक्टीव्ह टिप्स …
-
Karl Marx Vyakti Ani Vichar By Vishwas Patil Rs.280 Rs.238 In Stockकार्ल मार्क्स यांच्याविषयी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी मराठीमध्ये खूप पुस्तके लिहिली गेली आहेत, अजूनही जातील. पण विश्वास पाटील यांनी लिहिलेले हे मार्क्सची वैचारिक चिकित्सा करणारे चरित्र मराठीतले…